हा कुठला रोग आहे कापसावर
पानावर डाग पडत आहे पती गळत आहे कापूस पिवळा पडत आहे कुठली फवारणी करा
पिकावरील या बुरशीजन्य रोगाास कसे हाताळावे हे जाणून घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्यापानावर डाग पडत आहे पती गळत आहे कापूस पिवळा पडत आहे कुठली फवारणी करा
हे कशामुळे झालं आणि उपाय काय करायला पाहिजे
फुला मधे अळ्या. झाड करपत आहे झाड आपोआप सुकत आहे
पानांवर लाल ठिपके दिसतात. उपाय सांगा
पिकावरील या बुरशीजन्य रोगाास कसे हाताळावे हे जाणून घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याप्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
Venkat 603554
3 वर्षांपूर्वी
धनोज जमदाडे Cercospora Leaf Spot of Cotton वरील हिरव्या लिंक वर क्लिक करा जेणेकरून आपण प्लँनटिक्स लायब्ररी मध्ये या समस्या विषयी सविस्तर माहिती व नियंत्रक उपाय योजना जाणून घ्याल। ☺☺🌱🌱
आपल्यालाही काही प्रश्न आहे का?
आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!
प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!धनोज 21
3 वर्षांपूर्वी
सर तुम्ही काहीतरी उपाय सांगा ना
Venkat 603554
3 वर्षांपूर्वी
धनोज जमदाडे नेटिवो + स्ट्रेप्टोसायक्लीन चि फवारणी घ्या
धनोज 21
3 वर्षांपूर्वी
धन्यवाद सर