मॅग्नेशियमची कमतरता - कापूस

कापूस कापूस

A

अधिक जास्त फुलपाती आणि क्वालिटी येण्यासाठी के करू,,,,,

पानांचा रंग फिक्कट हिरवा आहे

1वाईट मतप्रदर्शन
G

Planofix+19.19.19 npk + nim tel

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
G

Arun Wankhade मॅग्नेशियमची कमतरता आहे सोबत सल्फर व इतर खते द्यावी,फवारणी मध्ये बोरॉन + 12:61:00 + कोणतेही एक बुरशीनाशक व कोणतेही एक टॉनिक ची फवारणी घ्या.

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!

या प्रश्र्नातही आपल्याला कदाचित स्वारस्य असु शकेल:

कापूस

पिकावर मावा पडलाय त्यासाठी कोणते कीटकनाशक वापरावे व कशा पद्धतीने वापरावे

पानांवर मावा पडलाय व पानावर कोकडा पडायला आणि पिवळ्या रंगाची पाने व्हायली

कापूस

कपाशिवर लाल रंगाचे ठिपके आहेत आणी फुल गळून पडतात त्यावर ऊपाय सांगा

पानावर लाल रंगाचे टिपके आहेत काही उपाय सांगा आणी नविन फुल,फांद्या येण्यासाठी काही उपाय सांगा

कापूस

तणनाशक बाजू च्या शेतात मारले होते त्यामुळे माझ्या शेती मध्ये मोठ्या प्रमाणात वरील दाखवल्या प्रमाणे कपाशी चे झाड होत आहे त्यावर कोणती उपाय योजना करावी

कापशी झाडा चे पाने वरच्या बाजूस गुंडाळत आहे

उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा