sar yachat pani chacle hote manun ha kapush aasa jala sagde pane lalsar jale aahe sar yachavar favarni kon ti karaychi aahe
pane lalsar jadachi unchi kami aahe sar
झाडांच्या या समस्यांविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याpane lalsar jadachi unchi kami aahe sar
कपाशीचे झाडे गंडलत आहेत. उपाय सांगा व माझे पीक वाचवा.
पानांच्या शिरा लावणे झेंड्याचे पाना पानावर बबल येणे आणि पान लांबणे तसेच पानाची वाढ खुंटते
thirps whitefly contol suggestion
पिकावरील या बुरशीजन्य रोगाास कसे हाताळावे हे जाणून घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याप्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
Venkat 603554
3 वर्षांपूर्वी
Rahul बहुतेक जास्त पाऊस झल्यामुळे मर होत आहे। कोसामिल गोल्ड 6 किलो + युरिया25 किलो एकरी टाका। जास्त माहितीसाठी Parawilt या लिंक वर क्लिक करा। बरेच अनुभवी शेतकऱ्यांनुसार Flagyl 400mg ची मेडिकल मधून अँटीबायोटिक गोळी घेऊन 10ली पाण्यात मिसळून आळवणी केल्यास देखील उत्तम रीजल्ट्स मिळतात।
आपल्यालाही काही प्रश्न आहे का?
आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!
प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!