अर्धं  मरगळ - कापूस

कापूस कापूस

H

पान जळाल्या सारखी झाली आणि फादी लाल पडली या रोगासाठी औषध दर्शवा

पान जळाल्या सारखी झाली आणि फादी लाल पडली या रोगासाठी औषध दर्शवा

1वाईट मतप्रदर्शन
V

Hemant Patil बहुतेक जास्त पाऊस झल्यामुळे मर होत आहे। कोसामिल गोल्ड 6 किलो + युरिया25 किलो एकरी टाका। जास्त माहितीसाठी Parawilt या लिंक वर क्लिक करा। बरेच अनुभवी शेतकऱ्यांनुसार Flagyl 400mg ची मेडिकल मधून अँटीबायोटिक गोळी घेऊन 10ली पाण्यात मिसळून आळवणी केल्यास देखील उत्तम रीजल्ट्स मिळतात। 

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा