कापसातील काही झाडें अशी झाले आहेत.... dap आणि पोटॅश 7/8 सॊबत मॅग्नशिअम दिले आहे... सुक्षम अन्न द्रव्य फवारणीही 10/12 दिवसापूर्वी झाली आहे हा रोग वाढत सर्व झाडावर पसरतो का?
कापसातील काही झाडें अशी झाले आहेत.... dap आणि पोटॅश 7/8 सॊबत मॅग्नशिअम दिले आहे... सुक्षम अन्न द्रव्य फवारणीही 10/12 दिवसापूर्वी झाली आहे हा रोग वाढत सर्व झाडावर पसरतो का
Venkat 603554
3 वर्षांपूर्वी
चंद्रशेखर पवार Leaf Reddening of Cotton लाल्या रोगाचे कारणे व उपाय खालील प्रमाणे आहेत 1. माग्नीशियाम कमतरता: लागवड केल्या पासून माग्नीशियाम सल्फेट चा वापर करत चला। 2. तुडतुड्याचा प्रादुर्भाव: नियंत्रणासाठी लन्सर गोल्ड किंवा पेगॅसेस किंवा शिवेंटो ची फवारणी घ्या। 3. नत्राची कमतरता: युरिया किंवा अमोनियम सल्फेट किंवा 24:24 सारख्या खताने भर द्यावे व 19:19:19 सारख्या खताची फवारणी घ्या। 4. ज्यास्त पाऊस: पाऊस ज्यास्त झाल्यास शेतात साचलेल्या पाणी काढून योग्य निचरा होईल ह्याची काळजी घ्या। 5. पाण्याचा ताण: हे ताण टाळावे। 6. ज्यास्त तापमान: तापमान ज्यास्त होत असल्यास पानातून भाष्पीभवन कमी करण्यासाठी सिलिकॉन (ऑर्थो सिलिसिक ऍसिड) ची फवारणी घ्यावे।
आपल्यालाही काही प्रश्न आहे का?
आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!
प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!