कपाशीच्या  पानांवरील अल्टरनेरिया ठिपके - कापूस

कापूस कापूस

हा कुठला रोग आहे आणि कोणती फवारणी करायची

पानाच्या मागच्या आणि पुढच्या बाजूला लालसर ठिपके पडले आहे

1वाईट मतप्रदर्शन
V

संतोष मेश्राम Alternaria Leaf Spot of Cotton वरील हिरव्या लिंक वर क्लिक करा जेणेकरून आपण प्लँनटिक्स लायब्ररी मध्ये या समस्या विषयी सविस्तर माहिती व नियंत्रक उपाय योजना जाणून घ्याल। ☺☺🌱🌱

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!
P

Blue copper chi favarani kra

1वाईट मतप्रदर्शन
U

Blucopar+ strepcyclin

3वाईट मतप्रदर्शन

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा