कापसवरिल् दहिया  रोग - कापूस

कापूस कापूस

L

दहय रोगावर उपचार सांगा.

पानांवरील पांढरा रोग आहे

1वाईट मतप्रदर्शन
V

Laxman Gore Grey Mildew of Cotton वरील हिरव्या लिंक वर क्लिक करा जेणेकरून आपण प्लँनटिक्स लायब्ररी मध्ये या समस्या विषयी सविस्तर माहिती व नियंत्रक उपाय योजना जाणून घ्याल। ☺☺🌱🌱

चांगले मतप्रदर्शन1

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!

या प्रश्र्नातही आपल्याला कदाचित स्वारस्य असु शकेल:

कापूस

जास्त पावसामुळे थ्रिप्स वर फवारणी लवकर झाली नाही नंतर केली पण अजूनही असा रोग आहे... fipronil.. असिफेट... acetamapeide आणि युरिया अशी फवारणी घेतली

नवीन पाने लहान येतात आणि पिवळी आखूडल्या सारखी दिसतात ...नंतर पानावर विटकरी ठिपके पडतात आणि शेंडा वाढत नाही ...वाढ खुंटली आहे नवीन पाते येत नाहीत ...

कापूस

पानावर काळे डाग पडत आहेत

कश्यामूळे होत आहेत कोणता रोग आहे

कापूस

बोंड सड आहे.बोंडामधे अळी नाही.

बोंडे सडत आहे.बोंड अळी मुळीच नाही.

कापूस

उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा