काळा करपा - कापूस

कापूस कापूस

पानांच्या वर काळे ठीपके आहेत उंची चांगली आहे पण थोडा लालसर पणा वाटतोय

पानांच्या वर काळे ठीपके आहेत उंची चांगली आहे पण थोडा लालसर पणा वाटतोय

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
U

दिनेश पुंडलिक तायडे काळा करपा डायफेनकोनॅझोल   याचे बाजारातील नाव स्कोअर ( score) आहे  याची 10-15 मिली प्रति 10 लिटर पाण्यात टाकून फवारणी करावी .

2वाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!
K

Thnx sir

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

अगदी छान , उत्तर घेऊन समाधान झाले

2वाईट मतप्रदर्शन

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा