Kapasi la lal tipake. padale v pivsar zala tyasathi konati fawarani karavi. Sir..... V driching sathi konate fertilizer sodu.....
Pananvar lal thipake v pivsar pana
पिकावरील या बुरशीजन्य रोगाास कसे हाताळावे हे जाणून घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याPananvar lal thipake v pivsar pana
पाने पिवळी झाली आहे पानाला छिद्र आहे
पाने गळत आहे व झाड बसत आहे उपाय सांगा
Panacha rang badala ahe
पिकावरील या बुरशीजन्य रोगाास कसे हाताळावे हे जाणून घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याप्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
Venkat 603554
3 वर्षांपूर्वी
Shashikant Patil Anthracnose of Cotton वरील हिरव्या लिंक वर क्लिक करा जेणेकरून आपण प्लँनटिक्स लायब्ररी मध्ये या समस्या विषयी सविस्तर माहिती व नियंत्रक उपाय योजना जाणून घ्याल। ☺☺🌱🌱
आपल्यालाही काही प्रश्न आहे का?
आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!
प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!निशिकांत 53
3 वर्षांपूर्वी
लायब्ररीत कोणतेच उपाय म्हणजे फवारणीकरावी लागेल काय तेसे औषध सुचवा
Venkat 603554
3 वर्षांपूर्वी
निशिकांत पाटील फोलिक्यूर किंवा एन्ट्राकॉल + स्ट्रेप्टोसायक्लीन घ्या
Shashikant 37
3 वर्षांपूर्वी
Tyachya sobat kitaknashak konat vaparayach
समीर 13
3 वर्षांपूर्वी
माझा हाच प्रॉब्लेम आहे
निशिकांत 53
3 वर्षांपूर्वी
Ok
Venkat 603554
3 वर्षांपूर्वी
Shashikant Patil SLR 525 घ्या सोबत
Shashikant 37
3 वर्षांपूर्वी
Magnesium sulphate sodun deu ka...Sir dricching dware