कपाशी वरील कवडी (अॅन्थ्रॅकनोज) - कापूस

कापूस कापूस

टीपके आहेत तर कोणती औषधी फवारावी

कपाशीवर अशी जांभळ्या रंगाचे ठिपके आहेत बुरशी दिसते कोणते बुरशीनाशक फवारावे

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
U

रविंद्र काशीनाथ वामन प्रॉपीनेब  याचे बाजारातील नाव ऍनट्राकॉल आहे  हे 15 ते 20 ग्राम प्रति 10 लिटर पाण्यात टाकून फवारणी करावी

1वाईट मतप्रदर्शन
U

रविंद्र काशीनाथ वामन कपाशी वरील कवडी (अॅन्थ्रॅकनोज) रोग आहे सर

1वाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!
M

Tebuconazole

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा