कपाशी वरील कवडी (अॅन्थ्रॅकनोज) - कापूस

कापूस कापूस

S

कापूस पीक मार्गदर्शन बोंडावर असा रंग आलेला आहे तरी हा रोग कोणता आहे आणि यांच्या नियंत्रणासाठी काय काय उपाय केले पाहिजे.....

बोंडावर असा काळसर रंगाची ठिपके पडले आहेत

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
U

Sanjay Irabaji Mutkule कपाशी वरील कवडी (अॅन्थ्रॅकनोज) आहे ब्लू कॉपर 15-25 ग्राम 10 लिटर पाण्यात टाकून फवारणी करावी अशी बोडे काडून जाळून टाकावीत

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा