जास्त पावसामुळे थ्रिप्स वर फवारणी लवकर झाली नाही नंतर केली पण अजूनही असा रोग आहे... fipronil.. असिफेट... acetamapeide आणि युरिया अशी फवारणी घेतली
नवीन पाने लहान येतात आणि पिवळी आखूडल्या सारखी दिसतात ...नंतर पानावर विटकरी ठिपके पडतात आणि शेंडा वाढत नाही ...वाढ खुंटली आहे नवीन पाते येत नाहीत ...
Venkat 603554
3 वर्षांपूर्वी
चंद्रशेखर पवार Thrips च्या नियंत्रणासाठी कराटे + निमतेल चि फवारणी घ्या
आपल्यालाही काही प्रश्न आहे का?
आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!
प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!Sambhaji 11
3 वर्षांपूर्वी
किंमत काय आहे कराटे आणि निमतेल ची