बोंड अळीचा प्रादुर्भाव दिसतोय
जास्त प्रमाणात दिसून येते आहे
या किडींविषयी अधिक जाणुन घ्या आणि आपल्या पिकाचे रक्षण कसे करायचे हे शिका!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याजास्त प्रमाणात दिसून येते आहे
कपाशीचे झाडे गंडलत आहेत. उपाय सांगा व माझे पीक वाचवा.
पान फाटने , पान करपणे
पाने आटमूट होने आणि झाडाला फुल पाती गडने
पिकावरील या बुरशीजन्य रोगाास कसे हाताळावे हे जाणून घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याप्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
Venkat
603554
3 वर्षांपूर्वी
Pravin Tomar Pink Bollworm वरील हिरव्या लिंक वर क्लिक करा जेणेकरून आपण प्लँनटिक्स लायब्ररी मध्ये या समस्या विषयी सविस्तर माहिती व नियंत्रक उपाय योजना जाणून घ्याल। ☺☺🌱🌱
आपल्यालाही काही प्रश्न आहे का?
आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!
प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!Bharat
1331
3 वर्षांपूर्वी
Emamectin ची फवारणी करावी
Kharat
781
3 वर्षांपूर्वी
Pravin Tomar
तुकाराम
0
3 वर्षांपूर्वी
बोंड आळी आहे त्याच्यावर उपाय
Venkat
603554
3 वर्षांपूर्वी
तुकाराम घोंगडे सोलगव्हाण कामगंध सापळे व ट्रायको कार्ड लावा आणि बिव्हेरिया चि फवारणी घ्या