अर्धं  मरगळ - कापूस

कापूस कापूस

V

कपाशी वर हा असा रोग आलाय आणि यावर काही उपाय

संपूर्ण कपाशीचे झाड वाळून गेले

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
V

Vishal Balasaheb Pundkar Parawilt वरील हिरव्या लिंक वर क्लिक करा जेणेकरून आपण प्लँनटिक्स लायब्ररी मध्ये या समस्या विषयी सविस्तर माहिती व नियंत्रक उपाय योजना जाणून घ्याल। ☺☺🌱🌱

1वाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!

या प्रश्र्नातही आपल्याला कदाचित स्वारस्य असु शकेल:

कापूस

हा कोणत्या प्रकारचा रोग आहेस? कृपया याबद्दल सविस्तर माहिती द्या . किंवा हा रोग अधिकच्या फवारणी मुळे झाला असावा??

सर्वप्रथम झाडाचं पान हिरव असत आणि नंतर पानाची बाजू काळी होत जाते आणि मग त्यामध्ये काळया रंगाचे ठिपके पडतात..जस की पण पण जाळल्या सारखं वाटतंय

कापूस

Glycen तणनाशक वापरल्याने कापसाचे पाने काळे डाग झाले आहेत यावर उपाय सांगा

पानाचा रंग काळा पडून आहे

कापूस

Glaphoset ne kapasi ashi zali tar Kay karave?P

Pan jalat ahe tar Kay karave . Kay Kami ahe mazya kapashit

कापूस

उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा