Pan komejale ahe kay karav
Sade komejat ahe sukhalya sarikhe vatate
झाडांच्या या समस्यांविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याSade komejat ahe sukhalya sarikhe vatate
कपाशीवर अशी जांभळ्या रंगाचे ठिपके आहेत बुरशी दिसते कोणते बुरशीनाशक फवारावे
पाने गळत आहे व झाड बसत आहे उपाय सांगा
पाणे लाल व पिवळसर व पाते गळ
पिकावरील या बुरशीजन्य रोगाास कसे हाताळावे हे जाणून घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याप्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
Venkat 603554
3 वर्षांपूर्वी
Roshan Rathod बहुतेक जास्त पाऊस झल्यामुळे मर होत आहे। कोसामिल गोल्ड 6 किलो + युरिया25 किलो एकरी टाका। जास्त माहितीसाठी Parawilt या लिंक वर क्लिक करा। बरेच अनुभवी शेतकऱ्यांनुसार Flagyl 400mg ची मेडिकल मधून अँटीबायोटिक गोळी घेऊन 10ली पाण्यात मिसळून आळवणी केल्यास देखील उत्तम रीजल्ट्स मिळतात।
आपल्यालाही काही प्रश्न आहे का?
आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!
प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!