जाड नाकाचे भुंगे - कापूस

कापूस कापूस

D

जाड नाकाचे राखाडी भुंगे पानाच्या कडा खात आहे तसेच कापसाचे पाने वरच्या बाजूस वाकून नवीन सेंडा स्टॉप झालाय। कोणती औषधी फवारावे सुचवा 70 दिवसाची आहे

पिवळे कडा फाटने नवीन पती लालसर दिसत आहे

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
V

Dagdu Rithe Broad nosed Weevils किड्याच्या नियंत्रणासाठी डेल्टामेथ्रीन + निमतेल चि फवारणी घ्या 

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा