अर्धं  मरगळ - कापूस

कापूस कापूस

मर लागलेली आहे झाडे ऊबळत आहेत

पानांच्या खालच्या भागात पिवळे बारीक आळीसारखे किडे आहेत.ऊबाळलेल्या झाडाची पाने.पाती.गळ होयाली.

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
V

ज्ञानेश्वर चीलगर बहुतेक जास्त पाऊस झल्यामुळे मर होत आहे। कोसामिल गोल्ड 6 किलो + युरिया25 किलो एकरी टाका। जास्त माहितीसाठी Parawilt या लिंक वर क्लिक करा। बरेच अनुभवी शेतकऱ्यांनुसार Flagyl 400mg ची मेडिकल मधून अँटीबायोटिक गोळी घेऊन 10ली पाण्यात मिसळून आळवणी केल्यास देखील उत्तम रीजल्ट्स मिळतात। 

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!

या प्रश्र्नातही आपल्याला कदाचित स्वारस्य असु शकेल:

कापूस

सोयाबीन वरील सोयाबीन पिकावर पोरी अळीचा प्रादुर्भाव झालेला आहे आणि त्यासाठी कोणते औषध वापरावे

सोयाबीन ज्वारी तंबाखू खाणारे अळीचा प्रादुर्भाव साठी काय कोणते औषध वापरावे

कापूस

तणनाशक बाजू च्या शेतात मारले होते त्यामुळे माझ्या शेती मध्ये मोठ्या प्रमाणात वरील दाखवल्या प्रमाणे कपाशी चे झाड होत आहे त्यावर कोणती उपाय योजना करावी

कापशी झाडा चे पाने वरच्या बाजूस गुंडाळत आहे

कापूस

कपाशी पीक झाड बसत आहे

पाने गळत आहे व झाड बसत आहे उपाय सांगा

कापूस

उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा