अर्धं  मरगळ - कापूस

कापूस कापूस

काय प्रॉब्लेम आहे पाणी जास्त झालं त्या मुळे झालाय का ?

मर होत आहे पाने पिवळी पडली आहे

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
V

मोहन मांडोळे बहुतेक जास्त पाऊस झल्यामुळे मर होत आहे। कोसामिल गोल्ड 6 किलो + युरिया25 किलो एकरी टाका। जास्त माहितीसाठी Parawilt या लिंक वर क्लिक करा। बरेच अनुभवी शेतकऱ्यांनुसार Flagyl 400mg ची मेडिकल मधून अँटीबायोटिक गोळी घेऊन 10ली पाण्यात मिसळून आळवणी केल्यास देखील उत्तम रीजल्ट्स मिळतात। 

2वाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!
P

Chikan matichi tar jamin nahi varvati aahe pani tar jama naste tyat tari zade valun rahili

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा