कपाशीवरील लाल्या रोग - कापूस

कापूस कापूस

M

पाते गळती होत आहे पिक लालसर पडले आहे पानांचा खालचाभाग काळा पडला आहे मला पण दिसतो कोनती ओषधी वापरले पाहिजे

पाते गळती, मवा, लालसर पडणे, कडक पणा येणे,

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
V

Mahadev Balasaheb Kashid पाते गळ थांबविण्यासाठी 1. स्फुरदयुक्त खाते जसे की 12:61:00 किंवा 13:40:13 + बोरान + दमण ओकियो चा वापर करा। 2. दोन दिवसांनी प्लॅनोफिक्स चि फवारणी 5 मिली प्रति 15 लिटर पाणी या प्रमाणात देखील करा। 3. Leaf Reddening of Cotton लाल्या येत आहे। पाण्याची कमतरता टाळा, तुडतुड्यांचा नियंत्रण करा व मॅग्नीशियमचा वापर करा।

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा