स्फुरदची कमतरता - कापूस

कापूस कापूस

सुरवातीच्या काळात कपाशीवर पातेगळ का होते ? याचे किती कारणे आहेत ते सांगा ?

पाते पिवळसर , फुललेले ( open ) आतिल भागात कोळ्यांची पांढरट जाळं

1वाईट मतप्रदर्शन
V

प्रविण रुपनारायण 1. ढगाळ वातावरण 2. नत्राची जास्त उपलब्धता 3. Boron Deficiency 4. Phosphorus Deficiency 5. रस शोषक किडी

1वाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!

ढगाळ वातावरण, रसशोषक कीट , धन्यवाद!

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

या प्रश्र्नातही आपल्याला कदाचित स्वारस्य असु शकेल:

कापूस

बाजूच्या शेतांमध्ये तन नाशक स्प्रे झालंय..माझ्या या प्लॉट मधे ८०-९०% झाडांना परिणाम झालं आहे काय करावं लागेल..?

कपाशी सीड मधील केवळ दोन ओळीतले ४० ते ५० झाडे वरीलप्रमाणे झाले आहे त्यावर कुठलाही तन नाशक चा पंप कींवा फवारणी झाली नाही बाकीचा सर्व प्लाट चांगला आहे मला याच्यावर रामबाण उपाय सांगा व ते कशामुळे झाले असेल

कापुस पानावर लाल टिपके पडत आहे उपाय सांगा

पाने पिवळी पडत आहे पानावर लाल टिपके पडत आहे

उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा