कपाशीवरील लाल्या रोग - कापूस

कापूस कापूस

R

पाते गळ कमी होणे, पाते वाढणे, बोंड अळी नष्ट होणे, झाडाचे पाण वाकडे होणे थांबणे, पाते व फांद्या वाढणे

पाते गळ कमी होणे, पाते वाढणे, बोंड अळी नष्ट होणे, झाडाचे पाण वाकडे होणे थांबणे, पाते व फांद्या वाढणे

1वाईट मतप्रदर्शन
V

Rambha पाते गळ थांबविण्यासाठी 1. स्फुरदयुक्त खाते जसे की 12:61:00 किंवा 13:40:13 + बोरान + दमण ओकियो चा वापर करा। 2. दोन दिवसांनी प्लॅनोफिक्स चि फवारणी 5 मिली प्रति 15 लिटर पाणी या प्रमाणात देखील करा। 3. अळीच्या नियंत्रणासाठी कामगंध सापळे लावा आणि लार्विन + नुवान चि फवारणी घ्या 4. Leaf Reddening of Cotton लाल्या येत आहे। पाण्याची कमतरता टाळा, तुडतुड्यांचा नियंत्रण करा व मॅग्नीशियमचा वापर करा। Rambhau

चांगले मतप्रदर्शन1

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा