वरील पिका वरील रोगाचे निरसन करण्यात यावे व उपाय सुचवावा
पिकाचे शेंडे पिवळे होतात व कोकडतात वरील फोटोत दाखवले आहे
झाडांच्या या समस्यांविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्यापिकाचे शेंडे पिवळे होतात व कोकडतात वरील फोटोत दाखवले आहे
मवा पङला आहे आणि पाने आकडत आहेत व लाल पडत आहेत यावर उपाय काय
पानांच्या खालच्या भागात पिवळे बारीक आळीसारखे किडे आहेत.ऊबाळलेल्या झाडाची पाने.पाती.गळ होयाली.
पहिला कपसाची बोंडे कडकी झालेली आहे खुप आता कापुस खुप हिरवा आहे पाते खुप आहेत तर फवारणी कोणती करावी पाणी द्यावे का.
पिकावरील या बुरशीजन्य रोगाास कसे हाताळावे हे जाणून घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याप्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
Venkat 603554
4 वर्षांपूर्वी
Sagar Salunke Leaf Reddening of Cotton वरील हिरव्या लिंक वर क्लिक करा जेणेकरून आपण प्लँनटिक्स लायब्ररी मध्ये या समस्या विषयी सविस्तर माहिती व नियंत्रक उपाय योजना जाणून घ्याल ☺☺🌱🌱
आपल्यालाही काही प्रश्न आहे का?
आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!
प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!