कोणता आजार आहे कापूस वर
पाने कोरडी होत आहे आणि ते झाड पूर्ण वापसलेल दिसत आहे
झाडातील पोषकांच्या कमतरतेचा प्रतिबंध करण्यासाठी योग्य खते जाणुन घ्या आणि उत्पन्नात वाढ करा!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्यापाने कोरडी होत आहे आणि ते झाड पूर्ण वापसलेल दिसत आहे
कापशी च्या पानावर माष्या चे प्रमाण
Panancha rang pivala padane v pane akunchan pavane etc
फूलगळ न होता, फुलधारणा जास्त व्हावी यासाठी पण मार्गदर्शन करावे 🙏🙏
पिकावरील या बुरशीजन्य रोगाास कसे हाताळावे हे जाणून घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याप्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
Bharat 1331
4 वर्षांपूर्वी
Zinc ची कमतरता आहे .. त्यासाठी झिंक सल्फेट फवारा
वैभव 496
4 वर्षांपूर्वी
प्रमाण
Bharat 1331
4 वर्षांपूर्वी
जस्ताची कमतरता याविषयी माहिती दिलेली आहे सविस्तर वाचा.. त्याचे प्रमाण नजीकच्या कृषी सेवा केंद्र मालकांना विचारून घ्या.
आपल्यालाही काही प्रश्न आहे का?
आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!
प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!राहुल 0
4 वर्षांपूर्वी
झिंग
Bhujang 18
4 वर्षांपूर्वी
जस्ताचि कमतरता आहे