फुलकिडे - कापूस

कापूस कापूस

थ्रीप्स व फुल पाती गळ

कापसाची पुल पाती सुकून खाली गळत आहे .व कापसाच्या पानांवरती थ्रीप्स दीसुन येतो आहे

10वाईट मतप्रदर्शन
V

प्रविण पाटील पाते गळ थांबविण्यासाठी 1. स्फुरदयुक्त खाते जसे की 12:61:00 किंवा 13:40:13 + बोरान + दमण ओकियो चा वापर करा। 2. दोन दिवसांनी प्लॅनोफिक्स चि फवारणी 5 मिली प्रति 15 लिटर पाणी या प्रमाणात देखील करा। 3. Thrips च्या नियंत्रणासाठी कराटे + निमतेल चि फवारणी वेगळी घ्या

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!

रिजेन्ट +चिलमीक्स ची एक फवारणी करा

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
V

Tumhi 12:61:00 v sobat insecticide dya

1वाईट मतप्रदर्शन

13 40 13 चि फवारणी करावी

चांगले मतप्रदर्शन1
V

उलाला ,पँल्नोफिक्स,के.बि.सि. मायक्रोन्युट्रिन ची फवारणी करावी.पँल्नोफिक्सची नंतर फवारणीकरावी.

1वाईट मतप्रदर्शन
A

माझी कापुस बुरसी लगली काय करू

चांगले मतप्रदर्शन1
A

काय करावे

21

अंडे+ताक फवारा फुळगळती होणार नाही

1वाईट मतप्रदर्शन

Ajay koli भाऊ फोटो कधीचा आहे

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
A

नागसेन तायडे दादा हा फोटो दहा दिवस पुरविचा आहे पन सतत चालू आहे

1वाईट मतप्रदर्शन
S

Thrips sathi daman che bio 303 ghya

3वाईट मतप्रदर्शन
S

13:40:13 +boron chi spraying

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
S

Planofix and karaate you can spray

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा