सर ही अळी बोंड खराब करत आहे तर याच्यावर कोणती फवारणी करावी
पाते गळ बोंड खराब करणे
या किडींविषयी अधिक जाणुन घ्या आणि आपल्या पिकाचे रक्षण कसे करायचे हे शिका!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्यापाते गळ बोंड खराब करणे
कपाशी सीड मधील केवळ दोन ओळीतले ४० ते ५० झाडे वरीलप्रमाणे झाले आहे त्यावर कुठलाही तन नाशक चा पंप कींवा फवारणी झाली नाही बाकीचा सर्व प्लाट चांगला आहे मला याच्यावर रामबाण उपाय सांगा व ते कशामुळे झाले असेल
पानाला काय झाले ते सांगा बर
Jamlya color che thiple v pan v zad varun jane
पिकावरील या बुरशीजन्य रोगाास कसे हाताळावे हे जाणून घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याप्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
Venkat
603554
4 वर्षांपूर्वी
Harish Kale Pink Bollworm वरील हिरव्या लिंक वर क्लिक करा जेणेकरून आपण प्लँनटिक्स लायब्ररी मध्ये या समस्या विषयी सविस्तर माहिती व नियंत्रक उपाय योजना जाणून घ्याल। ☺☺🌱🌱
आपल्यालाही काही प्रश्न आहे का?
आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!
प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!Ashok
19
4 वर्षांपूर्वी
सर कापसाचे पाते गळत आहेत
Venkat
603554
4 वर्षांपूर्वी
Ashok Levde पाते गळ थांबविण्यासाठी 1. स्फुरदयुक्त खाते जसे की 12:61:00 किंवा 13:40:13 + बोरान + दमण ओकियो चा वापर करा। 2. दोन दिवसांनी प्लॅनोफिक्स चि फवारणी 5 मिली प्रति 15 लिटर पाणी या प्रमाणात देखील करा।