ही हेराटी राशी ६५९ आहे
१हप्ता पहिले पॅनोफिक्स,अजंटा,त्रीशुल इमीडाप्रोइड,मॅक्सपाॅवडर इ. फवारनी केली तरी थोडी फार पाती गळ दिसतच आहे आणि पाती ला डंक मारून आहे आता कोनती फवारनी करायची ते सांगा
या किडींविषयी अधिक जाणुन घ्या आणि आपल्या पिकाचे रक्षण कसे करायचे हे शिका!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या१हप्ता पहिले पॅनोफिक्स,अजंटा,त्रीशुल इमीडाप्रोइड,मॅक्सपाॅवडर इ. फवारनी केली तरी थोडी फार पाती गळ दिसतच आहे आणि पाती ला डंक मारून आहे आता कोनती फवारनी करायची ते सांगा
Zade suklyasarkhi hotay
पाने लालसर हिरवी तांबूस आहे
पान चिंबले.आणि पराठीची वाढ होत नाहीआहे.
पिकावरील या बुरशीजन्य रोगाास कसे हाताळावे हे जाणून घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याप्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
Venkat 603554
4 वर्षांपूर्वी
Suraj Badlamwar Pink Bollworm वरील हिरव्या लिंक वर क्लिक करा जेणेकरून आपण प्लँनटिक्स लायब्ररी मध्ये या समस्या विषयी सविस्तर माहिती व नियंत्रक उपाय योजना जाणून घ्याल। ☺☺🌱🌱
आपल्यालाही काही प्रश्न आहे का?
आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!
प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!Suraj 48
4 वर्षांपूर्वी
सर त्या लींक मधे बोंड अळी बद्दल सांगत आहे तुमाला जेवढी आयड्या असेल सांगाल
Venkat 603554
4 वर्षांपूर्वी
Suraj Badlamwar झाडाचा व पात्याचा फोटो पाठवा
Suraj 48
4 वर्षांपूर्वी
हे बघा सर
Venkat 603554
4 वर्षांपूर्वी
Suraj Badlamwar पाते गळ होत असेल तर 12:61:00 + बोरान + गोदरेज डबल चि फवारणी घ्या