मावा - कापूस

कापूस कापूस

K

कापसावर मावा आहे फवारणी कोणती करावी चांगला रिझल्ट औषध सांगा

पानावर आहे खांद्यावर मावा आहे फुलावर पण आहे औषधाचे नाव सांगा

1वाईट मतप्रदर्शन
P

Rihansh kiwa actra fawra

3वाईट मतप्रदर्शन
V

Aphids माव्याच्या नियंत्रणासाठी रोगर + उलाला चि फवारणी घ्या

2वाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!
C

कापसावर मवा आहे औषध सागा

2वाईट मतप्रदर्शन

बायो 303

1वाईट मतप्रदर्शन
A

कापसावर मावा आहे अणि पाती गाळ होत आहे

1वाईट मतप्रदर्शन
V

Ulala

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
A

Slr125.+jugad

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
J

फवारणी करून पण मावा आहे आणि दुसरी गोष्ट हिरवी आळी पण आहे

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
S

303 न चे आनखी काय फायदे आहेत सर

1वाईट मतप्रदर्शन

खूप प्रमाणात मावा आहे।अशाफेट निओ फवारणी करून सुद्धा गेला नाही.चांगले जबरदस्त औषध सांगा

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
V

निलेश Aphids माव्याच्या नियंत्रणासाठी रोगर + उलाला चि फवारणी घ्या

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा