मावा - कापूस

कापूस कापूस

V

मावा पडला आहे फवारणी कुठली करावी

14/06/2020 ची लागवड आहे मावा पडला आहे तरी फवारणी कुठले करावी लागेल याची माहिती तुमच्याकडून सांगावी

1वाईट मतप्रदर्शन
V

Vinod Mallikarjun Bidwe Aphids माव्याच्या नियंत्रणासाठी रोगर + उलाला चि फवारणी घ्या

5वाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!
R

Raju rathod

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
B

Ho Batabar aahe roger &ulala..

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

मावा पांढरी माशी चा प्रमाण आहे कापसावर कोणते औषध फवारावे

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
M

मावा पांढरी माशी साठी कोणती फवारणी करावी

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
V

Maroti Meshram Whiteflies आणि Aphids माव्याच्या नियंत्रणासाठी रोगर + उलाला चि फवारणी घ्या

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा