कपाशीवरील लाल्या रोग - कापूस

कापूस कापूस

A

कापसाची पाने लालसर पडत आहेत ३दिवसागोदर फवारणी झाली अगोदर मावा thrips व अळ्या दिसत होत्या तर अलिका फवारले हा काय प्रकार आहे व आता काय करावे

पाने लालसर व पात्या लालसर दिसताहेत

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
V

Anuj Kupatkar Leaf Reddening of Cotton लाल्या येत आहे। पाण्याची कमतरता टाळा, तुडतुड्यांचा नियंत्रण करा व मॅग्नीशियमचा वापर करा।

1वाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा