कपाशीवरील शेंड्याकडील केली पाने मुरडत आहे
पानाचा रंग भुरकट पांढरा होवुन कवळी पाने मुरडून वरीलप्रमाणे होत आहे त्यावर डोळ्यांनी कीडे दिसत नाही
या किडींविषयी अधिक जाणुन घ्या आणि आपल्या पिकाचे रक्षण कसे करायचे हे शिका!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्यापानाचा रंग भुरकट पांढरा होवुन कवळी पाने मुरडून वरीलप्रमाणे होत आहे त्यावर डोळ्यांनी कीडे दिसत नाही
कपाशी ची भरघोस वाढ करिता आणि पीक रोग मुक्ता करण्या करिता कृपया उपाय सुचवा
तुड्तुडे सध्या मावा तुड्तुडे रस शोषण करणाऱ्या इ कीड चा प्रादुर्भाव दिसून येत आहे .यावर मात करून उत्पादन वाढीच्या हिशोबाने सल्ला अपेक्षित
बोन्डाचा आकार खूप लहान आहे ,कुठली फवारणी करावी ,कृपया मार्गदर्शन करा
पिकावरील या बुरशीजन्य रोगाास कसे हाताळावे हे जाणून घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याप्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
Venkat
603554
4 वर्षांपूर्वी
Yogesh Raje Thrips वरील हिरव्या लिंक वर क्लिक करा जेणेकरून आपण प्लँनटिक्स लायब्ररी मध्ये या समस्या विषयी सविस्तर माहिती व नियंत्रक उपाय योजना जाणून घ्याल। ☺☺🌱🌱
आपल्यालाही काही प्रश्न आहे का?
आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!
प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!गोविंद
1856
4 वर्षांपूर्वी
खोकडा आला आहे प्राईड 10 ग्राम
Yogesh
26
4 वर्षांपूर्वी
प्राईड +बायो ३०३ ची फवारणी केली होती फरक नाही
गोविंद
1856
4 वर्षांपूर्वी
हो का मग हेक्टरा व 19 19 19 खत वापरा