तणनाशकांमुळे करपणे - कापूस

कापूस कापूस

S

Glaphoset ne kapasi ashi zali tar Kay karave?P

Pan jalat ahe tar Kay karave . Kay Kami ahe mazya kapashit

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
V

Sachin Ghanshyam Tajne Herbicide Bleach आंतरप्रवाही* तणनाशक मारले गेले असल्यास त्या पिकावर पाणी फवारू नये पाणी फवारल्यास संपूर्ण झाड पाणी शोषून घेते व तननाशकांचा परिणाम 2 पटीने अधिक होतो *स्पर्षजन्य* तणनाशक असेल तर संपूर्ण झाड पाण्याच्या फवाऱ्याने धुवून काढले तर चालते ,त्यामुळे आपण फवारलेल्या तणनाशकांची तीव्रता निश्चितच कमी होते.            मित्रांनो चुकून तणनाशक फवारले गेल्यास त्यावर एकच रामबाण उपाय आहे तो म्हणजे, *15 लिटर च्या पंपासाठी 75 ग्रॅम सेंद्रिय गूळ आणि 60 ग्रॅम डी ए पी* *( डायअमोनियम फॉस्फेट*  ची झाड ओले होईल अशी फवारणी करणे . *टीप*- डी ए पी 2 तास भिजवून वस्त्रगाळ करून घेणे.              गुळ आणि डी ए पी चे द्रावण बाधित पिकावर 7/7 तासाच्या अंतराने 4 वेळा फवारणी केल्यास 90/95% तणनाशकांचा झालेला परिणाम कमी होतो .         *बाजारात बाधित पिकावर फवारणी करण्यासाठी कोणतेच औषध नाही याची नोंद घ्यावी*

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा