12-15 दिवस पाणी साठून राहील्याने कापूस असा झालाय....यावर काय उपाय करावा...
जास्त दिवस पाणी साठल्याने कापूस असा झालाय..उपाय सुचवा..
झाडांच्या या समस्यांविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याजास्त दिवस पाणी साठल्याने कापूस असा झालाय..उपाय सुचवा..
झाड कोमेजते नंतर पूर्ण वाळून जाते नंतर शेजारील झाड तसेच होते.
Mazi kapasi hi ase kokda padlya sarkhe disat ahe ani pivlat zali kashi kami asavi
पांढरे टीपके दहीया रोग
पिकावरील या बुरशीजन्य रोगाास कसे हाताळावे हे जाणून घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याप्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
Utkarsha 111575
4 वर्षांपूर्वी
Ganesh Vetal प्रॉपीनेब याचे बाजारातील नाव ऍनट्राकॉल आहे हे 15 ते 20 ग्राम प्रति 10 लिटर पाण्यात टाकून बुडाला टाकावे
Venkat 603554
4 वर्षांपूर्वी
Ganesh Vetal Parawilt वरील हिरव्या लिंक वर क्लिक करा जेणेकरून आपण प्लँनटिक्स लायब्ररी मध्ये या समस्या विषयी सविस्तर माहिती व नियंत्रक उपाय योजना जाणून घ्याल। ☺☺🌱🌱
आपल्यालाही काही प्रश्न आहे का?
आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!
प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!