किंचीत मावा आहे.आणि दोन ते तिन फुल पण लागली. बाकी निरोगी आहे कोणती फवारनी करावी.
चौथी फवारनी आहे.तिसरी फवारनी ऊलालाची केली आहे म स्त रिझल्ट आहे.
या किडींविषयी अधिक जाणुन घ्या आणि आपल्या पिकाचे रक्षण कसे करायचे हे शिका!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याचौथी फवारनी आहे.तिसरी फवारनी ऊलालाची केली आहे म स्त रिझल्ट आहे.
पिवळट लालसर आणि चार पाच झाडांच्या मध्ये दोन झाडे असे दोन एकर क्षेत्रात आहे काय उपाय करावा लागेल
कापसाच्या शेतात एका झाडाचे पाने अशी झाली आहेत ...काय करू
पिवळेपणा दिसतोय greenary नाहीये
पिकावरील या बुरशीजन्य रोगाास कसे हाताळावे हे जाणून घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याप्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
Venkat 603554
4 वर्षांपूर्वी
भाऊसाहेब आटोले Aphids माव्याच्या नियंत्रणासाठी रोगर + असेफेट चि फवारणी घ्या
आपल्यालाही काही प्रश्न आहे का?
आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!
प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!Bhushan 51
4 वर्षांपूर्वी
Alika+12:61+zepa
भाऊसाहेब 11
4 वर्षांपूर्वी
उलाला .बायोआक्टीवेट +झीन बी हे औषध फवारनी करीत आहे. यांचे फायदे काय ते सांगा.