हा कोणत्या प्रकारचा रोग आहेस? कृपया याबद्दल सविस्तर माहिती द्या . किंवा हा रोग अधिकच्या फवारणी मुळे झाला असावा??
सर्वप्रथम झाडाचं पान हिरव असत आणि नंतर पानाची बाजू काळी होत जाते आणि मग त्यामध्ये काळया रंगाचे ठिपके पडतात..जस की पण पण जाळल्या सारखं वाटतंय
Venkat
603554
4 वर्षांपूर्वी
Shaikh Vasim Cercospora Leaf Spot of Cotton वरील हिरव्या लिंक वर क्लिक करा जेणेकरून आपण प्लँनटिक्स लायब्ररी मध्ये या समस्या विषयी सविस्तर माहिती व नियंत्रक उपाय योजना जाणून घ्याल। ☺☺
आपल्यालाही काही प्रश्न आहे का?
आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!
प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!