तणनाशकामुळे नुकसान - कापूस

कापूस कापूस

M

तननाशक मारल्या मुले zale असेल का सर

कोवले पाने तपकिरी रंगाची zali

1वाईट मतप्रदर्शन
V

Mayur Herbicide Burn आंतरप्रवाही* तणनाशक मारले गेले असल्यास त्या पिकावर पाणी फवारू नये पाणी फवारल्यास संपूर्ण झाड पाणी शोषून घेते व तननाशकांचा परिणाम 2 पटीने अधिक होतो *स्पर्षजन्य* तणनाशक असेल तर संपूर्ण झाड पाण्याच्या फवाऱ्याने धुवून काढले तर चालते ,त्यामुळे आपण फवारलेल्या तणनाशकांची तीव्रता निश्चितच कमी होते.            मित्रांनो चुकून तणनाशक फवारले गेल्यास त्यावर एकच रामबाण उपाय आहे तो म्हणजे, *15 लिटर च्या पंपासाठी 75 ग्रॅम सेंद्रिय गूळ आणि 60 ग्रॅम डी ए पी* *( डायअमोनियम फॉस्फेट*  ची झाड ओले होईल अशी फवारणी करणे . *टीप*- डी ए पी 2 तास भिजवून वस्त्रगाळ करून घेणे.              गुळ आणि डी ए पी चे द्रावण बाधित पिकावर 7/7 तासाच्या अंतराने 4 वेळा फवारणी केल्यास 90/95% तणनाशकांचा झालेला परिणाम कमी होतो .         *बाजारात बाधित पिकावर फवारणी करण्यासाठी कोणतेच औषध नाही याची नोंद घ्यावी*

3वाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!
U

सर गुल किती घ्यायचा

1वाईट मतप्रदर्शन
M

Yacha var khi upay

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

या प्रश्र्नातही आपल्याला कदाचित स्वारस्य असु शकेल:

कापूस

दोन एकर चे प्लॉट मध्ये 2 ते चार झाडे तणनाशकाचा प्रभाव असल्यासारखे दिसतात पण ते सर्व प्रकारच्या मध्यभागी आहेत तर काय कारण असावं

पानांच्या शिरा लावणे झेंड्याचे पाना पानावर बबल येणे आणि पान लांबणे तसेच पानाची वाढ खुंटते

कापूस

पाते गळती होत आहे पिक लालसर पडले आहे पानांचा खालचाभाग काळा पडला आहे मला पण दिसतो कोनती ओषधी वापरले पाहिजे

पाते गळती, मवा, लालसर पडणे, कडक पणा येणे,

कापूस

Sir kapas hya pikawar lalya aalekla aahe aani churda pn disun yet aahe

Lal pan. Churda.Churda.dopa Pane chimudun

कापूस

उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा