फुलकिडे - कापूस

कापूस कापूस

J

पाते किडके होत आहेत व थ्रीप्स नियंत्रणासाठी औषध सांगा

पाते कीड पिवळे थ्रीप्स

11
V

Jadhav Sharad Thrips व किडी च्या नियंत्रणासाठी डेल्टामेथ्रीन + निमतेल चि फवारणी घ्या

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!
S

होई

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

या प्रश्र्नातही आपल्याला कदाचित स्वारस्य असु शकेल:

कापूस

पानावर बारिक किडे दिसत आहेत आणि पानाचा रंग पिवळसर झाला आहे

पानावर बारिक किडे दिसत आहेत आणि पानाचा रंग पिवळसर झाला आहे। कापुस

कापूस

Panacha Ranga pandhara ka hotoy?

Panacha Ranga pandhara hotoy krupaya upay Suchava

कापूस

जास्त पावसामुळे थ्रिप्स वर फवारणी लवकर झाली नाही नंतर केली पण अजूनही असा रोग आहे... fipronil.. असिफेट... acetamapeide आणि युरिया अशी फवारणी घेतली

नवीन पाने लहान येतात आणि पिवळी आखूडल्या सारखी दिसतात ...नंतर पानावर विटकरी ठिपके पडतात आणि शेंडा वाढत नाही ...वाढ खुंटली आहे नवीन पाते येत नाहीत ...

कापूस

उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा