मावा - कापूस

कापूस कापूस

कापसावर पिवळ्या व काळ्या रंगाच्या माव्याचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. त्याचे नियंत्रण करण्यासाठी काय फवारणी करावी?

फूलगळ न होता, फुलधारणा जास्त व्हावी यासाठी पण मार्गदर्शन करावे 🙏🙏

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
V

दत्तात्रेय राणे Aphids माव्याच्या नियंत्रणासाठी रोगर + असेफेट चि फवारणी घ्या

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!
R

Prati hector kiti rogor cha praman vapraych

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

दादा रोगार +एसिपेट ने100% मावा जाईल?,का ऊलाला घेऊ? मनात शंका आहे, कारण ऐसिपेट+रोगार अनुभवली आहेत 🙏🙏 Venkat Pawar. सर

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
V

दत्तात्रेय राणे प्रमाण खूप जास्त असल्यास उलाला + रोगर घ्या

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

या प्रश्र्नातही आपल्याला कदाचित स्वारस्य असु शकेल:

कापूस

हे कशामुळे झाले असेल फवारणी केल्यावर दुसर्याच दिवशी असे झाले माझे पीक

पाने जळल्यासारखी झालेली आहेत आधी अशी नंतर लालसर पडली आहेत

कापूस

रासायनीक औषधिच्या ४ फवारणी केल्या , परंतु रोग ज्वाला तसाच आहे , औषध कंपन्यांनी फसवणूक केली

पानांच्या खालच्या बाजूला रोग , सुकल्या सारखे झालेपाने, पत्र्यावर ही रोग दिसून येते आहे , झाडांची वाढ खुंटली आहे

कापूस

कापसावरील विविध रोग व त्यावरील उपाययोजना सांगा , तसेच उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी आपले पर्याय सांगा?

चुरडामुरडा रोगासारखी पाने झाली आहे , मावा तुडतुडे ,पांढरी माशी इ, प्रादुर्भाव बद्दल माहिती सांगा.

उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा