जाड नाकाचे भुंगे - कापूस

कापूस कापूस

P

हा कोणता किटक आहे हा कापूस पिकाचे नुकसान करतो काय

याच्या प्रभावी नियंत्रनासाठी कोणते औषध वापरावे

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
V

Prajwal Thakre Broad nosed Weevils वरील हिरव्या लिंक वर क्लिक करा जेणेकरून आपण प्लँनटिक्स लायब्ररी मध्ये या समस्या विषयी सविस्तर माहिती व नियंत्रक उपाय योजना जाणून घ्याल। ☺☺

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!

या प्रश्र्नातही आपल्याला कदाचित स्वारस्य असु शकेल:

पांढरी माशी - कापूस
कापूस

YYogesh

कापसाचे पान वरच्या दिशेने वळत आहेत आणि बारीक हिरव्या रंगाची माशी दिसतेय पानावर कोणते औषध वापरावे

कापसाचे पान वरच्या दिशेने वळत आहेत आणि बारीक हिरव्या रंगाची माशी दिसतेय पानावर कोणते औषध वापरावे.

अर्धं  मरगळ - कापूस
कापूस

RRoshan

Pan komejale ahe kay karav

Sade komejat ahe sukhalya sarikhe vatate

कपाशीवरील लाल्या रोग - कापूस
कापूस

चंद्रशेखर

कापसातील काही झाडें अशी झाले आहेत.... dap आणि पोटॅश 7/8 सॊबत मॅग्नशिअम दिले आहे... सुक्षम अन्न द्रव्य फवारणीही 10/12 दिवसापूर्वी झाली आहे हा रोग वाढत सर्व झाडावर पसरतो का?

कापसातील काही झाडें अशी झाले आहेत.... dap आणि पोटॅश 7/8 सॊबत मॅग्नशिअम दिले आहे... सुक्षम अन्न द्रव्य फवारणीही 10/12 दिवसापूर्वी झाली आहे हा रोग वाढत सर्व झाडावर पसरतो का

उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा