पराटी पान जांभळे होत आहे?
पान जांभळे होने ,पान फाटणे, पिवळसर होणे
झाडातील पोषकांच्या कमतरतेचा प्रतिबंध करण्यासाठी योग्य खते जाणुन घ्या आणि उत्पन्नात वाढ करा!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्यापान जांभळे होने ,पान फाटणे, पिवळसर होणे
कापसाची पाणे लांब झाली आणि शेंडे आखूड झाली
कपाशी च्या भरगोस वाढीसाठी तसेच पात्या फुले आणि बोड याची संख्या वाढीसाठी उपाय सुचवा
पानाच्या मागील बाजू लालसर होऊ लागली त्या साठी काय करावे
पिकावरील या बुरशीजन्य रोगाास कसे हाताळावे हे जाणून घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याप्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
Venkat 603554
4 वर्षांपूर्वी
Rohan Marotrao Dahake Phosphorus Deficiency वरील हिरव्या लिंक वर क्लिक करा जेणेकरून आपण प्लँनटिक्स लायब्ररी मध्ये या समस्या विषयी सविस्तर माहिती व नियंत्रक उपाय योजना जाणून घ्याल। ☺☺
आपल्यालाही काही प्रश्न आहे का?
आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!
प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!Rohan 61
4 वर्षांपूर्वी
DAP खत दिल्यावर जमेल का? पाने फाटत आहे, त्यावर काही उपाय सांगा
Venkat 603554
4 वर्षांपूर्वी
Rohan Marotrao Dahake संपूर्ण झाडाचा फोटो पाठवा
Rohan 61
4 वर्षांपूर्वी
फक्त खालचे दोन ते तीन पाने तसे झाले आहे