ह्यावर काय फवारणी करावी
पानावर पन्द्रया रँगाचे बारीक किटकुल आहे व कलर थोड़ा पिवला मालून पड़ते आणि या कपशिला लागवड करुण 50 दिवस जाले आहे , कूट फूल तर कूट पत्या दिसतात
या किडींविषयी अधिक जाणुन घ्या आणि आपल्या पिकाचे रक्षण कसे करायचे हे शिका!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्यापानावर पन्द्रया रँगाचे बारीक किटकुल आहे व कलर थोड़ा पिवला मालून पड़ते आणि या कपशिला लागवड करुण 50 दिवस जाले आहे , कूट फूल तर कूट पत्या दिसतात
रंग पिवळा झाला आहे. तुडतुडे पांढरी माशी आहे.
पाने कोरडी होत आहे आणि ते झाड पूर्ण वापसलेल दिसत आहे
पान अकडून कडकं आले आहे.
पिकावरील या बुरशीजन्य रोगाास कसे हाताळावे हे जाणून घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याप्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
Venkat
603554
4 वर्षांपूर्वी
सागर पाटिल Broad nosed Weevils वरील हिरव्या लिंक वर क्लिक करा जेणेकरून आपण प्लँनटिक्स लायब्ररी मध्ये या समस्या विषयी सविस्तर माहिती व नियंत्रक उपाय योजना जाणून घ्याल। ☺☺
आपल्यालाही काही प्रश्न आहे का?
आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!
प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!