फुलकिडे - कापूस

कापूस कापूस

कापूस पिकावर हा कोणता रोग आहे ? ज्यामध्ये झाडाची पाने बाजूने फाटत आहे यावर नियंत्रण साठी योग्य उपाय सांगा

कापसा वरील पाने फाटने

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
V

सुनिल तांगडे Broad nosed Weevils Thrips वरील हिरव्या लिंक वर क्लिक करा जेणेकरून आपण प्लँनटिक्स लायब्ररी मध्ये या समस्या विषयी सविस्तर माहिती व नियंत्रक उपाय योजना जाणून घ्याल ☺☺

1वाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!

या प्रश्र्नातही आपल्याला कदाचित स्वारस्य असु शकेल:

कापूस

मवा आणि तुडतूडयांचा प्रादुर्भाव झाला आहे तरी फवारणीसाठी योग्य त्या किटकनाशकाचे मार्गदर्शन करा्वे

झाडांचे पानांची वाढ होत नाही आहे

कापूस

देशी कपाशीची उंची वाढत नाही काय करावे सर

हि देशी कपाशी असून याच्यावर काळे ठिपके असणारे किडे व मावा आणि पांढरी माशी आहे याची उंची वाढत नाही काय करावे सर

कापूस

कपाशीवर हिरवे नाकतोडे, मावा,आहे आणि पाणे कोकडुन लाल झालीत.कोणते औषध फवारणी करावी.

कपाशीवर हिरवे नाकतोडे, मावा,आहे आणि पाणे कोकडुन लाल झालीत.कोणते औषध फवारणी करावी.

कापूस

उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा