फुलकिडे - कापूस

कापूस कापूस

N

कपाशीचे पाने फाटत आहे कोणते औषध फवारणी करावी

पान फाटत आहे कोणते औषध फवारणी करावी

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
V

Nilesh Chavan Thrips च्या नियंत्रणासाठी कराटे + निमतेल चि फवारणी घ्या

चांगले मतप्रदर्शन1

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!

या प्रश्र्नातही आपल्याला कदाचित स्वारस्य असु शकेल:

कापूस

ही पाने का काठावर अशी का झाली

या चित्रात दाखवल्याप्रमाणे या पराटी चे पानांचा रंग काठावर पिवळसर होत चाललाय याबद्दल काही माहिती असल्यास कृपया सांगावे व हा कोणता रोग आहे का नैसर्गिकच हे पान अशी होतात आवश्यकता आहे का कोणत्या फवारणी आवश्यकता आहे

कापूस

Kapsache pan varilpramane asun Navin lahan bonde ani pati galat ahe kay karave

Kapsache pan varilpramane asun Navin lahan bonde ani pati galat ahe kay karave

कापूस

यांचावर मावा आहे काय फवाराव

पानाच्या खालच्या बाजूला हिरवे आणि काळे किडे आहेत

कापूस

उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा