सूत्रकृमी - कापूस

कापूस कापूस

A

Kapashi zade ashi ka hotay karan an upay sanga

Zade suklyasarkhi hotay

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
V

Anita Patil Nematodes सूत्रकृमी किंवा मूळकूज आहे का चेक करा

1वाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!

हाअर्धमरगड रोग वाटतोय कपाशीच्या मुळात कुर्सी लागणे किव्वा जास्त पाणी साचलेल्या ठिकाणी असा जानवतो

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
A

Sir mudkuj vr kh upay sanga plz ky upay karave

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
V

Anita Patil मूळकूज च्या नियंत्रणासाठी एलिएट किंवा रोको चि आळवणी करा

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा