कापसाचे पाने कापल्या सारखे झाले आणि चुराडा आल्या सारखा झाला आणि कापसाची वाढ थांबली आहे यावर मार्गदर्शन करा.
पानाचा रंग बदलला कुठलं कुठलं पान वाळल्या सारख झाल आहे आणि कापसाची पाने डोफा झाली आहे
या किडींविषयी अधिक जाणुन घ्या आणि आपल्या पिकाचे रक्षण कसे करायचे हे शिका!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्यापानाचा रंग बदलला कुठलं कुठलं पान वाळल्या सारख झाल आहे आणि कापसाची पाने डोफा झाली आहे
पान गोडा होणे. फळ गळती होणे.कीड आहे का , आणि एकत्रित कोणता फवारा मारायचा मार्गदर्शन करा.
पिवळट लालसर आणि चार पाच झाडांच्या मध्ये दोन झाडे असे दोन एकर क्षेत्रात आहे काय उपाय करावा लागेल
सर्वप्रथम झाडाचं पान हिरव असत आणि नंतर पानाची बाजू काळी होत जाते आणि मग त्यामध्ये काळया रंगाचे ठिपके पडतात..जस की पण पण जाळल्या सारखं वाटतंय
पिकावरील या बुरशीजन्य रोगाास कसे हाताळावे हे जाणून घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याप्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
Utkarsha
111575
4 वर्षांपूर्वी
मेघेशाम सरोदे नीम तेल 10000ppm ची 30 मिली पंप फवारणी करावी
Venkat
603554
4 वर्षांपूर्वी
Broad nosed Weevils च्या नियंत्रणासाठी डेल्टामेथ्रीन + निमतेल चि फवारणी घ्या
आपल्यालाही काही प्रश्न आहे का?
आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!
प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!