मावा - कापूस

कापूस कापूस

स

हा काय रोग आहे rउपाय काय आहे 35 दिवसाची कपाशी झाली आहे फवारा अजुन मारला गेला नाही ढोल दिला आहे 10/26/26 व M सेल्फ

रोग काय आहे हे सांगणे

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
V

सचिन पेडंभाजे माव्याच्या Aphids नियंत्रणासाठी रोगर + असेफेट चि फवारणी घ्या

1वाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!
स

माझी कापाशी 39 दिवसाची झाली आहे मी कपाशीला काय खत सोडु डिप्रे मधुन सोडु

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
A

Lancer gold Mono

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा