अशाप्रकारचे किडे शेतात खूप प्रमाणात वाढली त्यासाठी इमेडॅक्लोरो इड ची फवारणी करून 2 दिवस झाले तरी सुध्दा पाने कत्रणे व पांढऱ्या कलर ची कीड कमी झालेली नाही.तरी यावर उपाय सांगा.
अशाप्रकारचे किडे शेतात खूप प्रमाणात वाढली त्यासाठी इमेडॅक्लोरो इड ची फवारणी करून 2 दिवस झाले तरी सुध्दा पाने कत्रणे व पांढऱ्या कलर ची कीड कमी झालेली नाही.तरी यावर उपाय सांगा.
मोहन 727
4 वर्षांपूर्वी
Accephate
Venkat 603554
4 वर्षांपूर्वी
Kishor Vaidya Broad nosed Weevils वरील हिरव्या लिंक वर क्लिक करा जेणेकरून आपण प्लँनटिक्स लायब्ररी मध्ये या समस्या विषयी सविस्तर माहिती व नियंत्रक उपाय योजना जाणून घ्याल ☺☺
आपल्यालाही काही प्रश्न आहे का?
आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!
प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!