जाड नाकाचे भुंगे - कापूस

कापूस कापूस

N

कपाशीची वाढ खुंटली आहे पहिला डोस झाला आहे urea +20/20/20 आता काय समायोजन करावे पीक निरोगी दिसत आहे एक फवारणी झाली आहे confuder + 19/19/19 + humic व 40/13/40 ची ड्रीचिंग पण झाली आहे

पीक निरोगी दिसत आहे वाढ खुंटली आहे

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
V

Nitin Patil Broad nosed Weevils किडींच्या नियंत्रणासाठी डेल्टामेथ्रीन + बायोझाईम चि फवारणी घ्या

1वाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा