20 मे लागवड केली आहे तर खत किती दिवसानी व कोणते कोणते खत कीती मात्रात धावे या बाबतीत मार्गदर्शन व्हावे
कापूस पीक हे मरगळ होउन मरत आहे काही प्रमाणात
झाडांच्या या समस्यांविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याकापूस पीक हे मरगळ होउन मरत आहे काही प्रमाणात
Pane pivdi houn khali padat ahe konti favarni karavi
विशेष करून कापूस या पिकाची पाने वाळल्या सारखी दिसतात.
पाने पिवळी झालेत व गोळा झालेत तसेच झाडावर पांढरी माशी दिसते व पाते गळ होत आहे काही औषध सागा.
पिकावरील या बुरशीजन्य रोगाास कसे हाताळावे हे जाणून घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याप्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
Venkat 603554
4 वर्षांपूर्वी
शशिकांत बोरगावकर लागण झाल्या नंतर 20 ते 22 दिवसात पहिला डोस द्यावे। त्यात 12:32:1660 किलो + माग्नीशीयम सल्फेट10 किलो प्रति एकर टाका। वरील फोटो हे Leaf Variegation म्हणतात। याला काही उपाय नाही आणि हे खूप कमी प्रमाणात आढळून येत असते त्यामुळे दुर्लक्ष करा।
आपल्यालाही काही प्रश्न आहे का?
आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!
प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!