पिकावर पांढरे किडे फिरत आहे त्यामुळे पान कातरली जात आहे
पानांचा रंग गडद हिरवा त्यावर पांढरे किडे आहेत
या किडींविषयी अधिक जाणुन घ्या आणि आपल्या पिकाचे रक्षण कसे करायचे हे शिका!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्यापानांचा रंग गडद हिरवा त्यावर पांढरे किडे आहेत
शेंडा सुकातोय आणि शेंड्याला अळी आहे .काय फवारावे
पहिला कपसाची बोंडे कडकी झालेली आहे खुप आता कापुस खुप हिरवा आहे पाते खुप आहेत तर फवारणी कोणती करावी पाणी द्यावे का.
पानाला छिद्रे व पाने फाटत आहे?
पिकावरील या बुरशीजन्य रोगाास कसे हाताळावे हे जाणून घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याप्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
Venkat
603554
4 वर्षांपूर्वी
Yogesh Ture Broad nosed Weevils वरील हिरव्या लिंक वर क्लिक करा जेणेकरून आपण प्लँनटिक्स लायब्ररी मध्ये या समस्या विषयी सविस्तर माहिती व नियंत्रक उपाय योजना जाणून घ्याल। ☺☺
आपल्यालाही काही प्रश्न आहे का?
आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!
प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!Shekhar
639
4 वर्षांपूर्वी
Yogesh Ture याच्या अगोदर काही फवारणी केली आहे का❓
Shekhar
639
4 वर्षांपूर्वी
फवारणी करावी Imidacloprid & 19:19:19 Yogesh Ture
Atul
3
4 वर्षांपूर्वी
Bayer che Solomon pandrya kidyasathi ani rangasathi Micronutrients mixture dya farak padel
Bhagwat
31
4 वर्षांपूर्वी
Pandhre kide he sadhyachya avastet asnare he mitr kide ahet te kapsache kahi nuksan nahi karat