आमच्या कपाशी वर पांढरी माशी आहे व ते कपाशीचे पण कातरात आहे आता आमची कपाशी 30 दिवस पूर्ण झाले आहे 15 दिवसाची असताना मी त्याची फवारणी आणि खात टाकलं होत आता त्त याची वाढ होण्ासाठी काय करावं लागे
कपाशीची वाढ होण्ासाठी काय करावं रागेल पान कातर साठी काय करावं लागेल
Venkat
603554
4 वर्षांपूर्वी
Akshay Patil Broad nosed Weevils वरील हिरव्या लिंक वर क्लिक करा जेणेकरून आपण प्लँनटिक्स लायब्ररी मध्ये या समस्या विषयी सविस्तर माहिती व नियंत्रक उपाय योजना जाणून घ्याल। ☺☺
आपल्यालाही काही प्रश्न आहे का?
आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!
प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!